शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: कल्याणमध्ये अल्पवयीन चालकाच्या कारवर तरुणाची स्टंटबाजी, पोलिसांकडून गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Updated: May 25, 2024 23:28 IST

Kalyan News: कल्याणमध्ये भर रस्त्यात बीएमडब्लू कारवर बसून स्टंट करणाऱ््या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करीत होता. ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवित होता. ही कार त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांची आहे.

- मुरलीधर भवार कल्याण - कल्याणमध्ये भर रस्त्यात बीएमडब्लू कारवर बसून स्टंट करणाऱ््या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करीत होता. ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवित होता. ही कार त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांची आहे. पोलिसांनी या प्रकरणात स्टंटबाज तरुण शुभम मितालिया आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पुण्यात अल्पवयीन कारचालकाचा प्रताप समोर आला असताना त्या पाठोपाठ ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोरुन एक बीएमडब्लू कार येताना दिसली. या कारला पाहताच रस्त्यावरुन चालणाऱ््या पादचारी आणि अन्य वाहन चालकांना धक्का बसला. ही कारण कोणी तरी चालवित होता. मात्र त्या कारच्या बोनेटवर एक तरुण पाय पसरुन मस्तपैकी बसला होता. तो या कारच्या राईडचा आनंद घेत होता. भर रस्त्यात चालत्या कारच्या बोनेटवर तरुण पाय पसून बसला आहे. ती कार रस्त्यावर धावत आहे. या घटनेचा व्हिडीआे व्हायल झाला. हा व्हीडीआे पाहताच बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या स्टंटबाज तरुणाचा शोध सुरु केला. व्हीडीआेत आढळून येणारी कार आणि स्टंटबाज मुलगा पाहून पोलिसांनी या कारचा नंबर तपासला. त्यानंतर दोघांना ताब्यात घेतले. कारवर बसून स्टंट करणारा तरुण शुभम मितालिया होता. मात्र तो बोनेटवर बसला आणि कारचे स्टेरिअंग त्याने अल्पवयीन मुलाच्या हाती दिले होते. कार चालविणारा मुलगा अल्पवयीन आहे. शुभम हा कल्याण पश्चिमेत राहताे. तर कार चालविणारा अल्पवयीन मुलगा कल्याण पूर्वेत राहतो. या दोघांना ताब्यात घेतले. शुभम मितालियासह अल्पवयीन कारचालकाच्या वडिलांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे