शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भर रस्त्यात एसटी बसच्या चाकाचे नटबोल्ट गायब, प्रवाशांच्या जिवीताशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 14:18 IST

ST Bus Wheel Nut Bolt Missing: कल्याण-भर रस्त्यात चालणाऱ्या एसटी बसमधून आवाज आल्याने बस थांबवून पाहिले. तेव्हा बसच्या एका चाकाचे नटबोल्ट नव्हते.

कल्याण-भर रस्त्यात चालणाऱ्या एसटी बसमधून आवाज आल्याने बस थांबवून पाहिले. तेव्हा बसच्या एका चाकाचे नटबोल्ट नव्हते. (ST Bus Wheel Nut Bolt Missing) हा प्रकार वेळीच माहिती पडल्याने मोठा अपघात टळला. हा प्रकार घडल्याने बसेसची देखभाल दुरुस्ती योग्य प्रकार न करताच बसेस रस्त्यावर चालविल्या जातात ही बाब समोर आली आहे.

कल्याण शीळ रस्त्यावर जाणारी बस थांबली असता जागरुक नागरीक योगेश दळवी यांची नजर बसवर पडली. त्यांनी चालक वाहकाकडे विचारणा केली. बसच्या एका चाकाचे नटबोल्ट गायब होते. हा प्रकार लक्षात येताच प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. बस दुरुस्तीसाठी कल्याण बस डेपोशी संपर्क साधण्यात आला. योगेश दळवी यांनी बसचा व्हीडीओ काढला आहे. बसच्या चाकाचे नटबोल्ट गायब कसे काय झाले. बस डेपोतून संचलनासाठी बाहेर काढता त्याची चाचणी केली गेली नव्हती का असा सवाल दळवी यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात बस डेपो प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ही बस पनवेल डेपोची आहे. कल्याण मुरुड मार्गावर ही बस चालते. सध्या ही बस कल्याण डेपोत आणली असून तिच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणBus Driverबसचालक