शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण : हँडबॉल स्पर्धेत पवईच्या एस. एम. शेट्टी स्कूलला विजेतेपद

By मुरलीधर भवार | Updated: January 23, 2024 15:09 IST

एस. एम. शेट्टी इंटरनॅशनल स्कूलने कल्याणच्या सेंट लॉरेन्स स्कूलचा ३-२असा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले.

कल्याण- स्पोर्ट्स केअर फाउंडेशन आयोजित स्व. यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ चौथ्या कल्याण क्रीडा महोत्सवात झालेल्या शालेय हँडबॉल स्पर्धेत पवईच्या एस. एम. शेट्टी इंटरनॅशनल स्कूलने कल्याणच्या सेंट लॉरेन्स स्कूलचा ३-२असा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले.

व्हॉलीबॉल स्पर्धेत तालुका क्रीडा संकुल बदलापूर विजेते तर चंद्रेश लोढा स्कूलने उपविजेतेपदाला गवसणी घातली तर मुलींच्या गटात रोजरी हायस्कूल बदलापूर विजेते ठरली. मल्लखांब स्पर्धेमध्ये कसाऱ्याच्या अतुल्य क्लब ने विजेतेपद तर डोंबिवलीच्या भरारी क्लबने उपविजेतेपद पटकावले. डॉचबॉल स्पर्धेमध्ये डोंबिवलीच्या श्रीचैतन्य टेक्नो शाळेने विजेतेपद तर कल्याणच्या सेंट लॉरेन्स शाळेने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. व्हॉलीबॉल - मलखांब स्पर्धा भाल गुरुकुल स्कूल येथे तर हँडबॉल - डॉजबॉल स्पर्धा होली फेथ स्कूल येथे संपन्न झाल्या. या सर्व स्पर्धेमध्ये ४७० स्पर्धकांनी भाग घेतला होता.

ही स्पर्धा ८,१०, १२, १४ आणि १६ या वयोगटात खेळवण्यात आली. या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी नगरसेविका आणि भाजपा महिला आघाडी अध्यशा रेखा चौधरी, भाल गुरुकुल शाळेचे संचालक नीलकंठ मुंडे, होली फेथ शाळेचे संचालक देव पालीवाल हे उपस्थित होते तर स्पर्धेत पंच म्हणून आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुभाष गायकवाड, अशोक शिंदे, सुनील गडगे, अजीत देशमुख, शिवानी सावंत, चेतना काकुळते, कोमल केसुरे, अनिकेत पाटील, रेखा जाधव, शलाका दातार, पवन आडवळे, कोमल कामडी, रमेश वाजे, योगेश जाधव, रमेश कदम यांनी मेहनत घेतली.

टॅग्स :kalyanकल्याण