शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जल जीवन पाणी याेजनेच्या कामाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करावी; भाजप आमदार किसन कथाेरे यांचे आवाहन

By मुरलीधर भवार | Updated: April 22, 2023 17:05 IST

मानिवली गावात जल जीवन मिशन अंतर्गत दीड काेटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा याेजना राबविली जात आहे.

कल्याण-ग्रामीण भागातील पाणी टंचाई कायम स्वरुपी नष्ट व्हावी यासाठ जल जीवन मिशन  अंतर्गत प्रत्येक गावाला स्वतंत्र पाणी याेजना मंजूर करण्यात आल्या असून या याेजनेची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केल जावे. याेजनेच्या कामावर विशेषतः महिला वर्गाने लक्ष ठेवावे असे आवाहन भाजप आमदार किसन कथाेरे यांनी येथे केले. 

मानिवली गावात जल जीवन मिशन अंतर्गत दीड काेटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा याेजना राबविली जात आहे. या कामाची पाहणी काल आमदार कथाेरे यांनी केली. या प्रसंगी चंदू बोष्टे, संजय शेलार, निलेश शेलार, रवींद्र घोडविंदे, रेश्माताई मगर, चंद्रकांत गायकर, अरविंद मिरकुटे, सविता मिरकुटे, नवनाथ मिरकुटे , गोरखनाथ बांधणे, जी आर खुटेमाटे आदी मान्यवर उपस्थित हाेते. 

यावेळी कथाेरे यांनी सांगितले की, मानिवली गावात आठ काेटी रुपये खर्च करुन एमएमआरडीएच्या माध्यमातून काॅन्क्रीट रस्ता तयार केला जात आहे. रस्त्याच्या आड येणारी बांधकामे ताेडण्यात यावी. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांकरीता एमएमआरडीएने ९५ काेटीचा निधी दिला आहे. दहागांव मधील गावांतर्गत  रस्त्यासाठी   साडेआठ कोटी रुपये मंजूर केले आहेत, तसेच बानधणे पाडा येथेही सिमेंट कॉक्रीट चे रस्ते उभारण्यात येणार आहेत.  

नवगाव व बापसई गावातील रस्त्याची पाहणी करत या दोन्ही गावातील रस्त्यासाठी ५ कोटी निधी मजूर करण्यात आलेला आहे. बापसई येथील व्यायाम शाळेचे उदघाटन आमदार कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका