शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लाईनमन ठरले देवदूत! सतर्कतेमुळे इंद्रायणी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला, दोघांचाही सन्मान होणार

By अनिकेत घमंडी | Updated: September 6, 2022 12:27 IST

ठाकुर्ली कल्याण मार्गावरील डाऊन फास्ट ट्रॅकवर पत्रिपुलाजवळ (रुळाला तडा) ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली

डोंबिवली :  

ठाकुर्ली कल्याण मार्गावरील डाऊन फास्ट ट्रॅकवर पत्रिपुलाजवळ (रुळाला तडा) ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली, त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य लांबपल्याच्या गाड्या ठाकुर्ली, डोंबिवली दिवा मार्गावर खोळंबल्या होत्या, मात्र असे असले तरीही लाईनमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला असून त्यांनी दैनंदिन कामासारखे ट्रॅकची पाहणी करत असताना त्यांना किमी 50 जवळ ट्रक फ्रॅक्चर असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पातळीवर सूचित करून पुढील धोका टाळण्यासाठी प्रयत्न केले. मुंबईहुन कल्याणच्या दिशेने अतिशय स्पीडने येणाऱ्या इंद्रायणी एक्स्प्रेसला त्यांनी आधी रेड सिग्नल अलर्ट देऊन थांबवले.

मोठी बातमी! कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा; इंद्रायणी एक्स्प्रेससह पुणे-नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा

त्यामुळे त्या मागच्या येणाऱ्या अन्य लांबपल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती. मिथुनकुमार आणि हिरालाल अशी त्या दोघांची नाव असून  मिथुन कुमार यास ट्रॅक फ्रॅक्चर असल्याचे समजले, त्याने हिरालाल यास सतर्क केले, त्यानंतर दोघांनी प्रसंगावधान राखून लांबपल्याच्या गाड्या थांबवून संभाव्य अपघात टळला. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली असून ते दोघेही कौतुकास पात्र असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल असेही ठरवण्यात आल्यास मुख्य जनसंपर्क अधिकारी  शिवाजी सुतार यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली