शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या कन्या सुरक्षा सर्कल'चे लोकार्पण

By अनिकेत घमंडी | Updated: January 30, 2024 16:39 IST

याच योजनेअंतर्गत कन्या सुरक्षा सर्कलची निर्मिती करण्यात आली.

डोंबिवली: अखिल भारतीय तेरापंथ श्वेतांबर जैन समाजाचे गुरू युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी महाराज यांच्या उपस्थितीत 'कन्या सुरक्षा सर्कल'चे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी  केले. मुलींच्या सुरक्षेकरिता डोंबिवलीच्या अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाने कन्या सुरक्षा योजना ही महत्त्वपूर्ण योजना राबवन्यात आल्याचे चव्हाण म्हणाले. याच योजनेअंतर्गत कन्या सुरक्षा सर्कलची निर्मिती करण्यात आली.

आपल्या मुलींना धीट आणि साहसी बनवण्यासाठी हे स्मारक सदैव प्रेरणा देत राहील. या स्मारकावर लिहिलंय 'बेटी है तो सृष्टी है' आणि हे तितकंच खरं आहे. मुलींमुळेच आपल्या घरांची शोभा वाढते. मुली घरातील लक्ष्मी असतात, पण समाजात वावरताना त्यांना काली व्हायलाच पाहिजे. हे स्मारक स्त्रीशक्तीचं प्रतिनिधित्व करतं. आता संरक्षण खात्यातही महिला मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. या उद् घाटन प्रसंगी मुलींनीही संरक्षण खात्याचे युनिफॉर्म घातले होते. भविष्यात भारताचं नेतृत्व याच मुली करतील, असा विश्वास असल्याचे चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली