शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला कचरामुक्त तारांकित शहर मध्ये १ स्टार मानांकन प्राप्त

By मुरलीधर भवार | Updated: January 11, 2024 21:18 IST

कल्याण : गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये कचरामुक्त तारांकित शहर ...

कल्याण: गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये कचरामुक्त तारांकित शहर मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेस १ स्टार* *मानांकन प्राप्त झाले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोक संख्येच्या  शहरांमध्ये कल्याण डोंबिवली शहरास, राष्ट्रीय स्तरावर १०२ वा क्रमांक व राज्य स्तरावर २४ वा क्रमांक मिळाला होता. मागील  सर्वेक्षणामध्ये मध्ये कचरामुक्त तारांकित शहर मध्ये कोणतेही मानांकन कल्याण डोंबिवली शहरास मिळाले नाही. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये , तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे व सध्या कार्यरत महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या मागर्दशनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन सुलभ व अधिक पर्यावरणस्नेही व्हावे म्हणून प्रयत्न करण्यात आले. कचरामुक्त तारांकित शहर मानांकन तयारी, घनकचरा व्यवस्थापन आणि शहर स्वच्छता यामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रमांचा अंतर्भाव करण्यात आला.

कल्याण डोंबिवली महापालिका अधिकारी, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कर्मचारी यांचे परिश्रम आणि नागरिक व स्वयंसेवी संस्था यांचा सकारात्मक प्रतिसाद या सर्व कामगिरीची दखल घेत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये  एक लाखापेक्षा जास्त लोकसंखेच्या शहरांमध्ये कल्याण डोंबिवली शहराचा राष्ट्रीय स्तरावर ६७ वा क्रमांक व राज्य स्तरावर १६ वा* क्रमांक मिळाला आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण मध्ये प्रथमच  कचरामुक्त तारांकित शहर १ स्टार मानांकन कल्याण डोंबिवली शहराला मिळाले आहे.

महापालिकेला प्राप्त झालेल्या या मानांकनाबाबत महापालिकेस वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या एनजीओ, इतर सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबाबत महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी  जाखड़ आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी आभार मानले आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणMuncipal Corporationनगर पालिका