शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांचा दंड तर, या गाडया चालविणार कोण?, हिट अँड रन कायदयाला रिक्षाचालकांचाही विरोध

By प्रशांत माने | Updated: January 4, 2024 18:06 IST

कल्याण : इंधनाचे वाढते दर, वाढती महागाई यातं टेम्पो, ट्रक, रिक्षा, टॅक्सीचालक मेटाकुटीला आला असताना केंद्र सरकारने हिट अँड रन ...

कल्याण: इंधनाचे वाढते दर, वाढती महागाई यातं टेम्पो, ट्रक, रिक्षा, टॅक्सीचालक मेटाकुटीला आला असताना केंद्र सरकारने हिट अँड रन हा आणलेला कायदा एकतर्फी आहे. कुठलाही चालक हा स्वत:हून अपघात करणार आहे का? त्यांना स्वत:ची व आपल्या कुटुंबातील लोकांची काळजी नाही का? याकडे लक्ष वेधत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेना या संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांना गुरूवारी निवेदन देण्यात आले. अपघात झाल्यास सात लाख दंड आकारण्यात येणार असेल तर गाडया चालविणार कोण? असा सवाल संघटनेने केला आहे.

केंद्र सरकारचा कायदा एकतर्फी आहे. देशात असलेली लोकसंख्या, रस्त्याची परिस्थिती यावर विचार न करता गाडी चालकांवर अपघाताची जबाबदारी टाकून स्वत: नामनिराळे होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. दहा वर्षे कैद आणि सात लाख रूपयांचा दंड असा अमानवी नियम विदेशात ही नाही, रविवारपर्यंत हा काळा कायदा मागे न घेतल्यास सोमवारपासून चक्का जाम आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेच्या वतीने दिला आहे. प्रांत अधिकारी गुजर यांच्याबरोबर कल्याण आरटीओ विनोद साळवी यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे रमेश जाधव, निलेश भोर, बबलु खान, फकीरा मुलानी, इस्माईल पठाण, इस्माईल पंजाबी, सिकंदर शेख, फईम चौधरी, खमर शेख आदि पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याण