शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मी कोणत्याही कामात एक टक्का ही घेणार नाही - खासदार बाळ्या मामा

By मुरलीधर भवार | Updated: June 14, 2024 17:42 IST

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळल्यानंतर खासदार बाळ्या मामा यांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.

कल्याण - मी कोणत्याही कामात एक टक्का ही पैसे घेणार नाही. माझ्या कार्यकाळात कोणत्याही कामात निष्काळजीपणा झाला तर अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करणार असे वक्तव्य भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामना यांनी केले आहे. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळल्यानंतर खासदार बाळ्या मामा यांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

गुरुवारी रात्रीच्या सुमारास ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुजाचा काही भाग ढासळला. या किल्ल्याची दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि शिवसेना शिंंदे गटाचे पदाधिकारी यांनी पाहणी केली. शिवसेनेने किल्ल्याच्या दुरावस्थेचे खापर पुरातत्व विभागावर फोडले आहे. मुख्यमंत्र्यांनी या किल्ल्याच्या डागडुजीसाठी १२ काेटी ५० रुपये निधी मंजूर केला होता. मात्र काही काम झाले. काही काम निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यावर थांबविले गेले.

या घटनेनंतर महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे नवनिर्वात खासदार बाळ्यामामा यांच्यासह ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी केली. खासदार बाळ्या मामा यांनी थेट जिल्हाधिाकरी यांना फोन लावला. आचारसंहितेमध्ये अशी कामे थांबविता येत नाहीत ही कामे त्वरीत सुरु करावीत. अधिकाऱ्यांना आदेश द्यावा असं फाेनवरुन सांगितलं. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी फोनवरुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला काम सुरु करण्याचे आदेश दिले. या कामाकरीता पाच कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण