शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील हिंदू गर्व गजर्ना मेळावा हा दसरा मेळाव्याचा ट्रेलर; मंत्री दादा भुसे यांचे विधान

By मुरलीधर भवार | Updated: September 23, 2022 21:37 IST

कल्याण-न्यायालयाने शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरील ठिकाण नाकारले आहे. न्यायालयाचा निकाल एका अर्थाने योग्यच लागला असे मला वाटते. ...

कल्याण-न्यायालयाने शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरील ठिकाण नाकारले आहे. न्यायालयाचा निकाल एका अर्थाने योग्यच लागला असे मला वाटते. कारण नवी मुंबईपाठोपाठ डोंबिवलीतील हिंदू गर्व गजर्ना मेळाव्यातील कार्यकत्र्याची अलोट गर्दी पाहता शिवाजी पार्क पुरले नसते. ही गर्दी दसरा मेळाळ्य़ाचा ट्रेलर आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क पेक्षा पाच पट मोठे मैदान घ्यावे लागेल. मुंबईत मैदान उपलब्ध न झाल्यास दसरा मेळावा ठाण्यात घ्यावा अथवा  नाशिकमध्ये मेळाव्या घेण्याची मला संधी द्यावी अशी मागणी बंदरे आणि खणीकर्म मंत्री दादा भुसे यांनी येथे केले. 

डोंबिवलीतील पाटीदार भवन सभागृहात शिंदे गटाच्या वतीने हिंदू गर्व गजर्ना मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते. या मेळाव्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, राजेस मोरे, दीपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री भुसे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच महिन्यात राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतक:याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने शेतक:यांना न्याय दिला गेला आहे. आज चारच शब्द सारखे ऐकविले जातात. गद्दार, पाठीत खंजीर खुपसला, बाप काढला, खोटारडे. बाळासाहेब माङो वडिल आहेत. त्याचा फोटो का लावला. मात्र मी सांगेन की, बाळासाहेब एका कुटुंबाचे प्रमुख नव्हते. ते संपूर्ण शिवसेनेचे बाप होते. बाप काढणा:यांचे विचार संकुचित आहे अशी टिका भुसे यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. 

मेळाव्यास महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित असल्याने मंत्री भुसे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीत महिलांसाठी मोठी भेट देणार आहे. पण ती काय भेट आहे याचा उलगडा त्यांनी न करता महिला वर्गाची उत्सुकता कायम ठेवली आहे. 

फोटो व्हायरल करणा:यांना खासदारांचा टोलाज्यांनी माझा फोटो व्हायरल केला. तो फोटो माङया ठाणे येथील घरातील आहे. मुख्यमंत्र्यांची व्हीसी असल्याने त्यामागे फलक लावला होता. मी नागरीकांना भेटण्यासाठी बसलो होते. आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ माझीही खुर्ची विरोधकांच्या डोळ्य़ात खूपू लागली आहे. म्हणचे आत्ता घरी बसण्याचीही चोरी झाली असे स्पष्ट केले.