शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

पश्चिम बंगालचा ग्रँड मास्टर मित्रबा गुहा ठरला आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचा विजेता

By मुरलीधर भवार | Updated: March 4, 2024 11:37 IST

आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेतर्फे यांच्यातर्फे आयोजन

कल्याण : कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आणि कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेच्या माध्यमातून आयोजित २ ऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालच्या मित्रबा गुहाने सर्वाधिक अशा  ९ गुणांची कमाई करत विजेतेपदावर आपलं नाव कोरले.

कल्याणातील नवरंग बँकवेट हॉलमध्ये झालेल्या या तब्बल साडेसहाशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये कल्याण डोंबिवली परिसरातील २०० खेळाडूंचा समावेश होता. कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेमार्फत या स्पर्धेचे अत्यंत सुंदरपणे नियोजन करण्यात आले होते.स्पर्धेतील पहिला क्रमांक पश्चिम बंगालच्या मित्रबा गुहाने, साडेआठ गुणांच्या कमाईसह चेन्नई आय सी एफ च्या लक्ष्मण आर. आर. यांनी दुसरा तर ८ गुणांच्या कमाईसह पश्चिम बंगालच्याच कौस्तूव कुंडुने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेमार्फत या स्पर्धेचे अत्यंत सुंदरपणे नियोजन करण्यात आले होते. कल्याणातील होतकरू बुद्धीबळपटूना एक प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून गेल्या वर्षीपासून या बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. तर कल्याणातील ही अशी एकमेव बुद्धीबळ स्पर्धा ठरली ज्यामध्ये एकाच वेळी देशातील १७ ग्रँड मास्टर आणि इंटरनॅशनल मास्टर खेळाडू सहभागी झाले होते. ५ वर्षांच्या चिमुरड्यापासून ते ७६ वर्षांच्या आजोबांपर्यंत वयाच्या खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता अशी माहिती कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली.