शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेत साकारणार भव्य क्रिडा संकुल; खासदारांच्या हस्ते पार पडले भूमिपूजन

By मुरलीधर भवार | Updated: March 11, 2024 13:59 IST

२ एकर जागेवर हे क्रिडा संकुल उभे केले जाईल. खेळाडूंना एक हक्काचे ठिकाण मिळणार आहे.

कल्याण- कल्याणमधील विजयनगर येथील जगन्नाथ शिंदे क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प विजयनगर हौसिंग फेडरेशनच्या जागेवर उभा राहणार आहे. ठाणे जिल्ह्यात सहकार तत्वातून प्रथमच अशा प्रकारे क्रिडा संकुलाचा विकास लाेकसहभातून केला जात आहे. त्यामुळे हा पहिलाच प्रकल्प आहे.

प्रसंगी माजी आमदार जगन्नाथ शिंदे, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड,माजी नगरसेवक निलेश शिंदे, माजी नगरसेविका माधूरी काळे, प्रशांत काळे, विजय नगर हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष पी. डी. चौधरी,उद्योजक मनोज राय आदी मान्यवर उपस्थित होते.

विजयनगर हौसिंग फेडरेशनची जागा क्रिडा संकुलास देण्याकरीता माजी नगरसेविका माधूरी काळे आणि शिवसेना पदाधिकारी प्रशांत काळे यांनी विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा केल्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे. २ एकर जागेवर हे क्रिडा संकुल उभे केले जाईल. खेळाडूंना एक हक्काचे ठिकाण मिळणार आहे. या क्रीडासंकुलामध्ये क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस, बॅडमिंटनसह विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाची कोर्ट तसेच जॉगींग ट्रॅक व इनडोअर गेमकरिता सर्व सुविधायुक्त ऑडिटोरियम हॉल, स्विमिंग पुल, अद्यायावत व्यायामशाळा, सभासदांकरिता सभागृह लॉन आदी इतर सुविधा उपलब्ध असतील.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या क्रीडा संकुलाच्या निमित्ताने देशात एक नवा अध्याय सुरू होतोय. मोबाईलमध्ये रमलेल्या मुलांना मोबाईलच्या वेडातून बाहेर काढण्यासाठी हे संकुल महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.