शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील शिक्षकांना ३० जानेवारीला सुट्टी द्या - अनिल बोरनारे

By अनिकेत घमंडी | Updated: January 20, 2023 15:43 IST

अनिल बोरनारे यांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे.

डोंबिवली : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता, यावा यासाठी मुंबईतील मतदानास पात्र शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी  केली आहे. याबाबत अनिल बोरनारे यांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे. 

निवडणूक अधिकाऱ्यांनी बोरनारे यांच्या मागणीवरून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पत्र सादर केले आहे. ३० जानेवारी रोजी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असून निवडणूक आयोगाने ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांना सुट्टी जाहीर केली आहे . मुंबईतील शाळांमध्ये अध्यापन करणारे अनेक शिक्षक ठाणे नवी मुंबई व पालघर जिल्ह्यात वास्तव्यास असल्याने या शिक्षकांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघात नोंदणी केली आहे. 

मतदार नोंदणी साठी निवासस्थान ग्राह्य धरले जाते. त्यामुळे मुंबईतील अनुदानित विना अनुदानित सेल्फ फायनान्स व अन्य शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांनी निवासस्थान कोकण मध्ये असल्याने नोंदणी केली असल्याने त्यांना नियमानुसार मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली