शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

रिंग रोडमध्ये बाधित शेतकऱ्यांना चार पट टीडीआर स्वरूपात मोबदला द्यावा; युवासेनेची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: December 6, 2023 17:42 IST

शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

मुरलीधर भवार,कल्याण: रिंग रूट प्रकल्पात भूमीपुत्रांच्या जमिनी बाधित होत आहेत. त्यांना चार पट टीडीआर स्वरूपात मोबदला देण्यात यावा अशी मागणी शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डा’. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे . ज्यांच्या या प्रकल्पासाठी जमिनी या आधी हस्तांतरित केल्या आल्यात त्यांना देखील या मोबदल्याचा लाभ देण्या यावा. रिंग रोडच्या दुर्गाडी ते मोठा गाव या टप्पा पूर्णत्वास आल्यास डोंबिवली शहराचा कायापालट होणार आहे.या रस्त्यात अतिक्रमणे नसल्याने या टप्प्याचे काम लवकर पूर्ण होऊ शकते असे म्हात्रे यांनी सांगितले.

रिंग रोड हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोडी सुटणार आहे. या प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचा टप्पा ३ हजा दुर्गाडी ते मोठा गाव हा आहे. त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

या तिसऱ््या टप्प्याच्या कामाकरीता ७० टक्के जमीन संपादीत झालेली आहे. उर्वरीत ३० टक्के जमीनीचे संपादन सुरु आहे. मात्र बाधितांना वाढीव मोदला दिला जावा. प्रकल्पाची जागा संपादित करताना दोन पट टीडीआर ऐवजी चार पट टीडीआर दिला जावा. एमएमआरडीएच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत भूसंपादन करण्यावर चर्चाझाली होती. प्रचलित नियमानुसार दिले जाणारा दोन पट टीडीआर हा तूटपूंजा आहे. काहीच्या जमीनी या आधीच संपादीत करण्यात आलेल्या आहे. तर काहींच्या जमीनींचे संपादन बाकी आहे. मात्र ज्यांच्या जमिनी आधी संपादीत केलेल्या आहे. त्यांना देखील चार पट टीडीआर स्वरुपाती मोदल्याचा लाभ दिला जावा. त्यामुळे जमीन संपादनाची प्रक्रिया अधिक सुकर होईल. म्हात्रे यांच्या मागणीस खासदार शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन हा विषय मार्गी लावला जाईल असे म्हात्रे यांना खासदार शिंदे यांनी कळविले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणEknath Shindeएकनाथ शिंदे