शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

‘तारा’च्या घरवापसीमुळे कुटुंबीय झाले आनंदी, पाळीव श्वान झाला होता बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 00:47 IST

Kalyan : डोंबिवली जिमखान्यासमोर राहणारे आशिष मालतपुरे यांच्या घरी त्यांनी गोल्डन रिट्रीवर जातीची कुत्री पाळली आहे. तिचा त्यांच्या घरातील मंडळींना भलताच लळा लागला आहे.

कल्याण : पाळीव श्वान हे घरातील सदस्य होऊन जातात. कुटुंबातील व्यक्तींना त्यांचा इतका लळा लागतो की, ते कुठे गेले, तर सगळे कुटुंब अस्वस्थ होते. तारा नावाची कुत्री अशीच खेळताना घराबाहेर गेली. ती हरवल्याने तिला पाळणारे कुटुंब अस्वस्थ झाले. शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर ‘पॉज’ या प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या संघटनेच्या मदतीने ताराला शोधण्यात यश आले आहे. ताराच्या घरवापसीमुळे ‘त्या’ कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेले आहे, तर ताराही खुशीत आहे.डोंबिवली जिमखान्यासमोर राहणारे आशिष मालतपुरे यांच्या घरी त्यांनी गोल्डन रिट्रीवर जातीची कुत्री पाळली आहे. तिचा त्यांच्या घरातील मंडळींना भलताच लळा लागला आहे. वयस्क झालेली तारा सोसायटीचे गेट उघडून बाहेर गेली, ती परत आली नाही. मालतपुरे कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने त्यांनी ‘पॉज’च्या हेल्पलाइनवर फोन केला. ‘पॉज’चे प्रमुख नीलेश भणगे यांनी ताराचा फोटो व माहिती काही सोशल मीडियावर व्हायरल केली. ती पोस्ट वाचून एका ग्रुपवरून अनुश्री मोरे यांनी गोल्डन रिट्रीवर श्वान सापडल्याचे कळविले.अनुश्री मोरे, विकी राठोड आणि रिया जायस्वाल यांना भणगे यांनी ताराचे वर्णन सांगितले. नावही सांगितले. त्यावेळी त्यांनी तिला ‘तारा’ या नावाने हाक मारताच, ताराचे डोळे चमलले. त्या रात्री त्यांनी ताराला तात्पुरता सहारा दिला. अनुश्रीही स्वत: भटक्या कुत्र्यांसाठी काम करते. भणगे यांनी अनुश्री व मालतपुरे यांच्यात समन्वय साधून ताराला तिच्या मालकाकडे सुपुर्द केले.

अनुभव आला कामीडोंबिवलीमध्ये तीन वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेल्या श्वानांना परत त्यांच्या मालकांना मिळवून देण्याचे काम केले होते. हा अनुभव ‘पॉज’च्या गाठीशी आहे. यावेळीही त्याच उपायांचा अवलंब केला. त्यामुळे ताराचा शोध घेणे सोपे झाले, असे भणगे यांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याण