शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वीज तारांवर कावळा बसल्याने (क्रो फॉल) शॉर्टसर्किट होऊन वीज खंडीत

By अनिकेत घमंडी | Updated: July 10, 2024 14:32 IST

वारंवार वीज खंडीत होण्याने ग्राहक हैराण.

डोंबिवली: महावितरणने भरमसाठ वीजबिले वाढवल्याने ग्राहक हैराण असतानाच डोंबिवली पूर्वेला बाजीप्रभू, गणेश मंदिर, रामनगर फीडरवर सातत्याने वीज खंडित होण्याच्या घटना वाढत आहेत. बुधवारी पेंडसेनगर भागात दोन कावळे वीज पुरवठ्याच्या संपर्कात आल्याने (क्रोफॉल) सकाळी ११:४५ वाजता वीज खंडित झाली. त्यामुळे पेंडसेनगर, बाजीप्रभू चौक, फडके पथ, भगतसिंग पथ, फते अली रोड यासह गणेश मंदिर भागात वीज खंडित झाली होती. अचानक वीज खंडित झाल्याने ग्राहक हैराण झाले होते, त्यानंतर महावितरणने झालेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली. सोमवारीही महावितरणने ग्राहकांना सूचित करून वीज पुरवठा बंद।केला होता, सोमवारी बाजारपेठ बंद असली तरी अन्य ग्राहकांचे हाल झाले. पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती, अनेकांनी घरी येणे पसंत केले, मात्र त्यात वीज खंडीत असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागला. पाऊस पडूनही वातावरणात उकाडा कायम असल्याने वीज नसल्यामुळे समस्येत वाढ होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे होते. पावसाच्या शिडकाव्याने देखील वीज खंडित होत असल्याची नाराजी व्यक्त झाली. अखेर सव्वा तासाने दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

गणेश मंदिर फिडर वरील पेंडसेनगर शाखेचा ट्रान्सफॉर्मर अर्थ फॉल्ट असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. : महावितरण या सर्व परिसरात साधारण १२ च्या सुमारास पाण्याचे झोनिंग (वेळ) असल्याने त्या कालावधीत वीज खंडित झाल्यास अनेक सोसायटयांना पाण्याची समस्या निर्माण होते, मनपाचे पाणी येते, परंतु वीजपुरवठा नसल्याने समस्येत वाढ होते, आणि त्यामुळे देखील कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागते. एकीकडे वीज खंडित, पाणी नाही अशा दुहेरी कात्रीत नागरिक सापडत असल्याने अनेकांनी महावितरणच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त।केला. 

टॅग्स :electricityवीज