शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टँकर चालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल पंपावर वाहनचालकांची गर्दी

By पंकज पाटील | Updated: January 2, 2024 19:03 IST

पेट्रोल पंप वर देखील इंधनाचा तुटवडा जाणू लागला आहे.

पंकज पाटील, अंबरनाथ: केंद्र सरकारने पारित केलेल्या कायद्याचा विरोध करण्यासाठी देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे अनेक टँकर आहे तिथेच उभे करण्यात आल्याने पेट्रोल पंप वर देखील इंधनाचा तुटवडा जाणू लागला आहे. या संपामुळे पेट्रोल भेटणे कठीण होईल म्हणून सोमवारी रात्रीपासूनच वाहन चालकानी पेट्रोल पंप बाहेर गर्दी केली होती. आज दिवसभर देखील पेट्रोल पंपवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

अंबरनाथ शहरात सोमवारी रात्री रिलायन्स पेट्रोल पंप बाहेर तब्बल 400 ते 500 वाहनांची गर्दी झाली होती. टँकर चालकांचा संपामुळे पेट्रोल पंप वर इंधनपुरवठा बंद होण्याची भीती असल्यामुळेच अनेक वाहनचालकाने आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी रांग लावली होती. पेट्रोल पंपावर झालेली गर्दी पाहून पेट्रोल पंप चालकांनी देखील प्रत्येक वाहनात केवळ दोनशे रुपयांचा पेट्रोल टाकले. मंगळवारी सकाळी देखील अंबरनाथच्या विमको नाका आणि फॉरेस्ट नाका परिसरातील पेट्रोल पंपवर लांबच लांब लांब रांग लागली होती. ही सर्व वाहने आपल्या गाडीत इंधन भरून घेण्यासाठी उभे होते. काही पेट्रोल पंप चालकांचे टँकर न आल्याने त्या पंपावर पेट्रोलचा तुटवडा जाणवू लागला होता.

टॅग्स :ambernathअंबरनाथ