शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण विकास फाउंडेशनच्या वतीने ‘हर घर तिरंगा‘ अंतर्गत कल्याणमध्ये १० हजार ५०० तिरंगा झेंड्याचे वाटप

By अनिकेत घमंडी | Updated: August 10, 2022 18:12 IST

Har Ghar Tiranga: देशभर ‘हर घर तिरंगा‘ अभियान राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार व कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांच्या वतीने १० हजार ५०० तिरंगा झेंड्याचे घरपोच वाटप करण्यात आले आहे.

-अनिकेत घमंडी डोंबिवली -  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी वाढत राहावी याकरिता देशभर ‘हर घर तिरंगा‘ अभियान राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार व कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांच्या वतीने १० हजार ५०० तिरंगा झेंड्याचे घरपोच वाटप करण्यात आले आहे.

प्रत्येक भारतीयाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरी व आस्थापनांवर तिरंगा फडकवून स्वातंत्र्य संग्रामात आहुती दिलेल्या लाखो महानायकांना अभिवादन करावे असे आवाहन यावेळी पवार यांनी केले आहे. ‘हर घर तिरंगा‘ अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिक यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे. कल्याण पश्चिममध्ये पवार यांच्या वतीने तिरंगा झेंडा वाटप करण्यासोबतच शुक्रवारी ७५ मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचे खाते सुरू करून देणे, शनिवारी ‘भव्य तिरंगा दिंडी‘, रविवारी बाईक रॅली असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती सुध्दा यावेळी पवार यांनी दिली आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी सुधीर जोशी, समृद्धी देशपांडे, स्नेहल सोपारकर, श्रीधर देवस्थळी, मयुरेश आगलावे, भावेश जोशी, गोपीनाथ लिपाने, प्रसाद जव्हेरी, राजू तन्ना यांच्यासह अनेक कार्यकर्ते आदींचे योगदान असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली