शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत ग प्रभागात सर्वंकष स्वच्छता अभियान 

By अनिकेत घमंडी | Updated: February 16, 2024 18:34 IST

सर्वंकष अभियान राबविण्यात आले.

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वकष स्वच्छता अभियान दर आठवड्यात महापालिका क्षेत्रात विविध प्रभागात राबविण्यात येत आहे.  शुक्रवारी करण्यात आलेले  स्वच्छता अभियान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने उपायुक्त अतुल पाटील यांचे निर्देशानुसार मुख्य स्वच्छता अधिकारी, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगार यांच्या मदतीने २० पथकांच्या सहाय्याने ८/ग प्रभाग क्षेत्रात राबविण्यात आले.

डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा गांधी चौक ते जकात नाका मानपाडा रोड, डोंबिवली रेल्वे स्टेशन अनुकुल हॉटेल ते मुकूंद पेडणेकर यांचे कार्यालय राजाजी पथ, केळकर रोड ते मंदार हळबे यांचे कार्यालय, फडके वॉच चार रस्ता ते घोडे चौक राजेंद्र प्रसाद रोड, राजाजी पथ गल्ली क्र. १ ते ४, झायका हॉटेल ते मॉडेल कॉलेज निर्मल सोसायटी, आयकॉन हॉस्पीटल ते सुर्यकिरण सोसायटी, दत्तनगर चौक ते कोपर ब्रिज टंडन रोड, दत्तनगर चौक डीएनसी कॉलेज ते बहीणाबाई चौधरी गार्डन सुनिल नगर, प्रगती कॉलेज ते नांदीवली नाला, मी आयरेकर चौक ते आयरे स्मशान भूमी ते कोपर स्टेशन, दत्तनगर नागरी आरोग्य केंद्र ते राजकिर्ती सोसायटी, मुकूंद पेडणेकर कार्यालय ते लालबहादूर शास्त्री शाळा आयरे गांव, गांवदेवी मंदिर ते जैनमंदिर, रामरतन ते सुर्यकिरण सोसायटी या परिसरात  ही सर्वंकष अभियान राबविण्यात आले.

या अभियानात २ डस्ट मेटिगेशन वाहने, ट्रॅक्टर, टँकर इ. साहित्याच्या सहाय्याने रस्ते व पदपथ तसेच दुभाजक धुवून स्वच्छ करण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली