शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीला कोविडशिल्ड लसीचे 6 हजार डोस प्राप्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 20:44 IST

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचा:यांना ही  लस दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिका हद्दीत चार लस केंद्रे आहेत.

कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका क्षेत्रसाठी राज्य सरकारकडून कोविड शिल्डच्या 6 हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहे. लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारीपासून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी दिली आहे.पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचा:यांना ही  लस दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिका हद्दीत चार लस केंद्रे आहेत. रुक्मीणीबाई रुग्णालय, कल्याणमधील शक्तीधाम केंद्र आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय, डीएनसी शाळा याठिकाणी प्रत्येक दिवशी 100 जणांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील पहिला डोस दिल्यानंतर दुस:या टप्प्यातील डोस 28 दिवसांनी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.कल्याण डोंबिवली महापालिका हद्द ही कोरोनाचा हॉटस्पॉट बनली होती. आत्तार्पयत कोरोनामुळे महापालिका हद्दीत 1 हजार 118 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी लस न आल्याने अनेकांना त्यांच्या जिविताची धास्ती होती. लसीकरणास सुरुवात झाल्याने सगळ्य़ांकडून या लसीकरणाचे स्वागत होत आहे. आत्ता किती लोक लस स्वत:हून घेण्यास उत्सूक आहेत हे प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळीच स्पष्ट होणार आहे. कारण 10 टक्के लोकांमध्ये लसीमुळे साईड इफेक्ट होऊ शकतात अशी भिती आहे 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली