शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे पावसाळ्यात माथेरान-अमन लॉज शटल सेवा चालवणार

By अनिकेत घमंडी | Updated: June 7, 2024 19:17 IST

नेरळ-अमन लॉज दरम्यानची सेवा बंद राहणार

डोंबिवली: मध्य रेल्वेने ८ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळ्यात नेरळ-माथेरान नॅरो गेज मार्गावरील नेरळ-अमन लॉज विभागादरम्यानची नियमित प्रवासी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तथापि, माथेरान-अमन लॉज दरम्यानची शटल सेवा खालील वेळेनुसार चालविली जाईल:-

माथेरान-अमन लॉज शटल सेवा

(अ) माथेरान-अमन लॉज शटल सेवा (दैनंदिन)१. 52154 माथेरान येथून ०८.२० वाजता सुटेल अमन लॉज येथे ०८.३८ वाजता पोहचेल२. 52156 माथेरान येथून ०९.१० वाजता सुटेल अमन लॉज येथे ०९.२८ वाजता पोहचेल३. 52158 माथेरान येथून ११.३५ वाजता सुटेल अमन लॉज येथे ११.५३ वाजता पोहचेल४. 52160 माथेरान येथून १४.०० वाजता सुटेल अमन लॉज येथे १४.१८ वाजता पोहचेल५. 52162 माथेरान येथून १५.१५ वाजता सुटेल अमन लॉज येथे १५.३३ वाजता पोहचेल ६. 52164 माथेरान येथून १७.२० वाजता सुटेल अमन लॉज येथे १७.३८ वाजता पोहचेल

(शनिवार/रविवारी)

७. विशेष-२ माथेरान येथून १०.०५ वाजता सुटेल अमन लॉज येथे १०.२३ वाजता पोहचेल८. विशेष-४ माथेरान येथून १३.१० वाजता सुटेल अमन लॉज येथे १३.२८ वाजता पोहचेल

(ब) अमन लॉज-माथेरान शटल सेवा (दैनंदिन)१. 52153 अमन लॉज येथून ०८.४५ वाजता सुटेल माथेरान येथे ०९.०३ वाजता पोहचेल२. 52155 अमन लॉज येथून ०९.३५ वाजता सुटेल माथेरान येथे ०९.५३ वाजता पोहचेल ३. 52157 अमन लॉज येथून १२.०० वाजता सुटेल माथेरान येथे १२.१८ वाजता पोहचेल ४. 52159 अमन लॉज येथून १४.२५ वाजता सुटेल माथेरान येथे १४.४३ वाजता पोहचेल५. 52161 अमन लॉज येथून १५.४० वाजता सुटेल माथेरान येथे १५.५८ वाजता पोहचेल ६. 52163 अमन लॉज येथून १७.४५ वाजता सुटेल माथेरान येथे १८.०३ वाजता पोहचेल

(शनिवार/रविवारी) 

७. विशेष-१ अमन लॉज उपविभाग. १०.३० वाजता सुटेल माथेरान येथे १०.४८ वाजता पोहचेल ८. विशेष-३ अमन लॉज उपविभाग. १३.३५ वाजता सुटेल माथेरान येथे १३.५३ वाजता पोहचेल

सर्व शटल सेवा ३ द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी डब्बा आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील. प्रवाशांनी कृपया बदलांची नोंद घ्यावी आणि शटल सेवा सुविधेचा लाभ घ्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMatheranमाथेरानcentral railwayमध्य रेल्वे