शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

एक्सप्रेसच्या २ डब्यातून धूर आल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 

By अनिकेत घमंडी | Updated: September 23, 2022 12:27 IST

लोकल खोळंबा होऊ नये यासाठी ती गाडी काही वेळाने टिटवाळा स्थानकापर्यंत धावली आणि तिथे सायडिंगला उभी करण्यात आली

डोंबिवली - रेल्वे सेवा विस्कळीत होण्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल सुरू आहेत, शुक्रवारी देखील रांची एलटीटी अप एक्स्प्रेसमधील दोन डब्यातून धूर येत असल्याने तो गाडी वसिंद रेल्वे स्थानकात सकाळी ११.३० वाजतक काही काळ थांबवली होती, त्यामुळे त्या मागील लोकल सेवा विस्कळीत झाली. त्याचा फटका दुपारच्या सत्रात कामावर जाणाऱ्या तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला.

लोकल खोळंबा होऊ नये यासाठी ती गाडी काही वेळाने टिटवाळा स्थानकापर्यंत धावली आणि तिथे सायडिंगला उभी करण्यात आली. त्यांच्यानंतर मागे खोळम्बलेल्या कसारा येथून मुंबई ला निघालेली लोकल पुढे नेण्यात आली. त्यामागे आणखी एक लोकल असल्याचे सांगण्यात आले. लांबपल्याच्या गाड्या मुंबईत येताना त्या लोकलच्या वेळापत्रकाआड येत असल्याने लोकलचा खोळम्बा होतो, त्याचा फटका सामान्य प्रवाशांना बसत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.