शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मध्ये रेल्वे अखेर पूर्वपदावर; सिग्नल यंत्रणेतील बिघाडाने झाला होता खोळंबा

By अनिकेत घमंडी | Updated: August 29, 2023 13:00 IST

कल्याण रेल्वे स्थानकात सकाळी घडली होती घटना

अनिकेत घमंडी, डोंबिवली: कल्याण जंक्शन रेल्वे स्थानकात फलाट क्र. ६,७ वरील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजता घडली. त्यामुळे कर्जत, बदलापूर, अंबरनाथ येथून येणाऱ्या उपनगरी लोकल आणि नाशिक, पुणे मार्गे येणाऱ्या लांबपल्याच्या गाड्या शहाड, विठ्ठलवाडी मार्गावर उभ्या होत्या, त्यामुळे मध्य रेल्वे सकाळच्या पहिल्या सत्रात विस्कळीत झाली होती. या गोंधळामुळे मुख्य मार्गवरील अप डाऊन दोन्ही दिशांवरील वाहतूक डोंबिवली, कल्याण दरम्यान खोळंबली होती. त्यामुळे चाकरमान्यांचे व विद्यार्थ्यांचे हाल झाले. त्यानंतर अखेर दोन-अडीच तासाने वाहतूक पूर्वपदावर आली.

टेक्निकल बिघाड असल्याचे कारण रेल्वेने दिले होते, त्याबाबत कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना उद्घोषणा यंत्राद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. सकाळच्या वेळेतील बिघाडामुळे रेल्वेचे काही ठिकाणी बंचिंग झाले होते, साधारण पाऊण तासाने ती समस्या सोडवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले, आणि सकाळी ७ वाजून १० मिनिटांच्या सुमारास त्या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली होती. त्या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीसह ग्रामीण भागातील लोकलचे वेळापत्रक सुमारे दीड तासभर प्रभावित झाले होते तेथील लोकल वाहतूक सकाळी ८.४५ पर्यन्त १५ मिनिटे विलंबाने सुरु होती. ९ नंतर धीम्या, जलद मार्गावरील वाहतूक वेळापत्रकानुसार धावली.

सकाळी ८.५० दरम्यान कल्याण येथून मुंबई येथे जाणारी एसी लोकल ही फलाट ६ वर जाते, नेहमीप्रमाणे ती कल्याणला गेली आणि तेथून वेळेत सुटल्याची माहिती महिला प्रवाशांनी दिली. त्यामुळे ९ नंतर वाहतूक सुरळीत सुरू होती, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलkalyanकल्याण