शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोलाजचित्राद्वारे मातीला नमन, वीरांना वंदन; चित्रकार अमोल पाटील यांचा अभिनव उपक्रम 

By अनिकेत घमंडी | Updated: August 14, 2023 14:47 IST

विविध रंगीबेरंगी वृत्तपत्र संकलित करून साकारले चित्र...

डोंबिवली : कल्याणमधील के सी गांधी शाळेचे डोंबिवलीमधील चित्रकला शिक्षक अमोल पाटील विद्यार्थ्यांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ९ ते १५ऑगस्ट दरम्यान केंद्र शासनामार्फत आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत माझी माती, माझा देश. हे अभियान प्रत्येक राज्य, गावापासून शहरापर्यंत सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविले जात आहे. त्या उपक्रमाचे महत्व लक्षात घेता विविध रंगीबेरंगी वृत्तपत्राच्या (पेपरच्या) छोट्या छोट्या असंख्य तुकड्यांपासून माझी माती, माझा देश. मातीला नमन वीरांना वंदन अमर जवान हे सुदंर व आकर्षक कोलाज चित्र स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून साकारले.

विद्यार्थ्यांमध्ये या अभियानाची जनजागृती व्हावी आपल्या मातिविषयी जनजागृती,  साक्षरता व देशाविषयी प्रेम देशभक्ती निर्माण व्हावी म्हणून रंगीत घोटीव,  टिंटेड पेपर,  वृत्तपत्रातील, विविध मासिक यातील रंगीत भाग संकलित करून ते चित्र त्यांनी साकारले. सलग ४ तास बसून हे कोलाज चित्र तयार केले तसेच विद्यार्थ्यांना शालेय प्रकलपासाठी सुद्धा अशाप्रकारचे विषय देऊन कोलाज चित्र तयार करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. सतत मोबाईल,  लॅपटॉप इंरनेट, संगणकीय गेम यात सध्या मुले अडकली आहे अशाप्रकारची कोलाज चित्र विद्यार्थ्यांनी केली तर नक्कीच त्यांची कार्यकुशलता, कलागुण, एकाग्रता, कला कौशल्य वाढीस लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीIndependence Dayस्वातंत्र्य दिन