शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

उल्हासनगरमधील संच्युरी कंपनीत ब्लॉस्ट! ३ जणांचा मृत्यू तर १५ हून अधिक जखमी

By सदानंद नाईक | Updated: September 23, 2023 14:14 IST

उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड गावठाण परिसरात संच्युरी कंपनीतील एका प्लॅन्ट मध्ये दुपारी ब्लास्ट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला.

उल्हासनगर : उल्हासनगर शहाड गावठाण येथील संच्युरी रेयॉन कंपनीतील सीएस-२ प्लॅन्ट मध्ये दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान ब्लॉस्ट होऊन शैलेश यादव, राजेश श्रीवास्तव, अनंत डोंगोरे हे तीन जण मृत्यू झाले आहे. तर सागर झालटे, अशोक शर्मा, टँकर चालक पंडित मोरे यांच्यासह १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. तर मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड गावठाण परिसरात संच्युरी कंपनीतील एका प्लॅन्ट मध्ये दुपारी ब्लास्ट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला. तर मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर १५ जणांपेक्षा जास्त जण जखमी झाले. कंपनीतील ब्लॉस्टच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. 

कंपनीच्यावतीने अद्यापही कोणतीही माहिती दिली नसून कंपनी समोर कामगारांच्या नातेवाईक व नागरिकांनी गर्दी केली. माजी आमदार पप्पु कलानी यांनी सर्वप्रथम संच्युरी कंपनीच्या रुग्णालयाला भेट देऊन जखमींची चौकशी केली. त्यानंतर आमदार कुमार आयलानी, भाजपचे शहाराध्यक्ष प्रदीप रामचंदानी,  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह स्थानिक नेत्यांनी गर्दी केली. शिवसेनेचे अरुण अशान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनेच्या पाहणीसाठी येणार असल्याची माहिती दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर