शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मोहोनेमधील बौद्ध भवन विकासकामाचे गणपत गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन

By अनिकेत घमंडी | Updated: November 19, 2022 09:49 IST

कल्याण पश्चिममधील मोहोने येथील पंचशील नगर येथील बौद्ध भवन बांधणे या विकासकामाचे भूमिपूजन सोहळा कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. 

कल्याण : भारतीय जनता पक्ष, कल्याण पश्चिम विधानसभा आयोजित माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या विशेष ५० लाखांच्या निधीतून कल्याण पश्चिममधील मोहोने येथील पंचशील नगर येथील बौद्ध भवन बांधणे या विकासकामाचे भूमिपूजन सोहळा कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. 

राजकारणात श्रेयवादाची लढाई सदैव सुरू असते. मात्र सामान्य व्यक्तींसाठी आणि वंचित घटकांसाठी नरेंद्र पवार हे सदैव तत्पर असतात. आता त्यांच्या निधीतून होणाऱ्या कामाचे मी भूमिपूजन करत असलो तरी हा पवार यांचा विशेष निधी आहे, गुजरात विधानसभा निवडणुकीत व्यस्त असतानाही त्यांनी मतदारसंघातील कामे अडकून पडू नयेत यासाठी मला भूमिपूजन करून काम सुरू करण्याची विनंती केली, हा मोठेपणा राजकारणात विरळ असतो असे मत आमदार गायकवाड यांनी व्यक्त केले. 

यावेळी भाजप मोहोने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर, विश्वशांती गृहनिर्माण मंडळ, गाळेगाव अध्यक्ष एम.एल.मिसले, सेक्रेटरी एस.के.चव्हाण माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, दया शेट्टी, माजी नगरसेविका शारदा गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याण