शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण स्टेशन परिसराच्या विकासाला सुरुवात; तीन वर्षांत मार्गी लावण्याची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 23:47 IST

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ४९८ कोटींचे काम

कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पातून कल्याण रेल्वेस्थानक परिसराच्या विकासाला सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प ४९८ कोटी रुपयांचा असून, तो तीन वर्षांत पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामुळे या काळात स्टेशन परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे.

प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा म्हणाले की, मध्य रेल्वेवरील जंक्शन असलेल्या कल्याण स्थानकातून दररोज तीन ते चार लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे स्मार्ट सिटीतून या परिसराचा विकास करणे हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत नागरिकांचा फिडबॅक घेतला तेव्हा स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी हा विषय प्रामुख्याने समोर आला. त्यामुळे या प्रकल्पाला प्राधान्य दिले गेले. इतक्या मोठ्या प्रकल्पास सुरुवातीस कंत्राटदार मिळत नव्हता. आता ४९८ कोटी रुपयांचे कंत्राट एनसीसीसीएल किंजल केटीआयएल यांना समभागात विभागून दिले आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसराच्या विकासकामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइनद्वारे सोमवारी झाला आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंत्राटदार कंपनीस काम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला असला तरी कामास गती देऊन दिलेल्या मुदतीआधी काम पूर्ण करावे, असे सूचित केले होते.

कसा होणार विकास?सुभाष चौक ते बैलबाजार उड्डाणपूल.रिक्षा, बस, टॅक्सी, दुचाकी यांचे वेगवेगळे मार्ग.स्टेशन परिसरातील बस डेपो व कार्यशाळा विकसित करणे.इमारतींच्या वरती पार्किंगची व्यवस्था.बस डेपोकडील नाला विकसित करणे.स्टेशन परिसरातील वाहनतळाचा विकास.स्वयंचलित जिने उभारणे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीkalyanकल्याणdombivaliडोंबिवली