शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकाला व त्याच्या कुटुंबाला सैन्य कधीच वाऱ्यावर सोडत नाही : अनुराधा गोरे

By अनिकेत घमंडी | Updated: May 27, 2024 13:03 IST

भाषाप्रभु राम गणेश गडकरी कट्टा कल्याणच्या वतीने नाटककार गडकरी व स्वा. सावरकर जयंती कार्यक्रम संपन्न

अनिकेत घमंडी, डोंबिवली: केवळ बंदूक चालवणाराच सैन्यात काम करू शकतो असे नाही तर सर्व कौशल्य असणारे डॉक्टर, इंजिनिअर, विविध विषयातील तज्ञ यांना सैन्यात काम करता येते. सैनिकाला व त्याच्या कुटुंबाला सैन्य कधीच वाऱ्यावर सोडत नाही. आपला पहिला प्रेफरन्स हा सैन्य असायला हवा असे आवाहन अनुराधा गोरे यांनी केले.

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाजवळ भगवा तलाव कल्याण येथे दोन दिवसीय झालेल्या कार्यक्रमात वीरमाता गोरे यांनी सैन्यापुढील आव्हाने व सैन्यातील संधी" या विषयावर मार्गदर्शन केले. इतिहासापासून धडा घेवून प्रत्येकाने सैनिकी शिक्षण घेणे आवश्यक आहे, आपल्या पुढील पीढीला तयार करा असे त्यांनी आवाहन केले.  नाट्य दिग्दर्शक अशोक समेळ यांनी गडकरींच्या नाटकातील सौंदर्यस्थळे या विषयावर रसिकांना मंत्रमुग्ध केले. अनेक नाटकांतील स्वगते त्यांनी साभिनय सादर केली. पुण्याच्या संभाजीपार्क मध्ये पुन्हा राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसविण्यात यावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर श्रोत्यांशी नाटक व त्यांच्या अश्वत्थामा या पुस्तकावर चर्चा केली व नाटकासाठी प्रेक्षक घडविण्याचे आवाहन केले.

पहिल्या दिवसाचे सूत्रसंचालन रत्ना हिले यांनी तर दुसर्‍या दिवसाचे सूत्रसंचालन योगेश बुडुक यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कट्ट्याचे अध्यक्ष तुषार राजे, पुरूषोत्तम फडणीस, प्रवीण देशमुख, मेघन गुप्ते, दिलीप अग्रवाल, प्रसन्न कापसे, अनुश्री फडणीस, यांनी मेहनत घेतली. तसेच प्रा. मुकुंद बापटसर, दीपक देशपांडे व नवीन राजे यांचेही कार्यक्रमाला सहकार्य लाभले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली