शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

दहीहंडी समन्वय समिती सल्लागारपदी आमदार गणपत गायकवाड यांची नियुक्ती 

By प्रशांत माने | Updated: October 8, 2023 19:13 IST

दहीहंडी हा नुसता एक उत्सव राहिला नसून त्याला एक साहसी खेळ म्हणून दर्जा मिळाला आहे.

कल्याण : दहीहंडी हा नुसता एक उत्सव राहिला नसून त्याला एक साहसी खेळ म्हणून दर्जा मिळाला आहे. लवकरात लवकर या खेळाला ऑलिंपिक्स स्तरावर नेण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती (महा) कार्यान्वयीत आहे. रविवारी दहीहंडी समन्वय समिती (महा) च्या सल्लागार पदी  कल्याण पूर्व चे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.  तसेच त्यांच्या  मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यासह भिवंडी,उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड व शहापूर या तालुक्यांमध्ये स्वतंत्र दहीहंडी समितीची स्थापना करून त्या समित्यांना मुख्य समितीशी संलग्न करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवली आहे.

यावेळी समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर, सचिव सुरेंद्र पांचाळ, गीता झगडे, कार्याध्यक्ष डेव्हिड फर्नांडिस, सदस्य राजेश सोणावडेकर, विनोद झगडे, विवेक नाक्ती, निरंजन आहिर व विजय  साळावकर आदी मान्यवर उपस्थित होते. समितीने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेली जवाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन असे आश्वासन आमदारांनी समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांना दिले.

टॅग्स :kalyanकल्याणDahi Handiदहीहंडी