शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

देसाई खाडीत आढळला ॲलीगेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 05:15 IST

देसाई खाडीत आढळला ॲलीगेटर

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण शीळनजीकच्या देसाई खाडीत मासेमारी करणाऱ्या धनाजी भोईर यांच्या जाळ्य़ात ॲलीगेटर जातीचा मासा अडकला. तो जाळ्य़ातून बाहेर काढल्यावर काही वेळ जिवंत होता. त्यानंतर मृत पावला. देसाई खाडीत ॲलीगेटर आढळल्याने या खाडीत विविध प्रकारची जैवविविधता असल्याचा पुरावा पुन्हा एकदा मिळाला आहे.सह्याद्रीच्या फूट हिल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलंग गडाच्या डोंगरपट्टीतून वाहत येणारी मोथली नदी ही पुढे देसाई खाडी म्हणून ओळखली जाते. तेथे गोड्या व खाऱ्या पाण्याचा संगम आढळून येतो. ॲलीगेटर हा मासा स्वच्छ पाण्यात आढळतो. देसाई खाडीत तो कुठून व कसा आला, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तळोजा येथील मोथली नदीच्या प्रदूषणाकडे होतेय दुर्लक्षतळोजा एमआयडीसीपासून मोथली नदी वाहते. ती देसाई खाडीला येऊन मिळेपर्यंत प्रचंड प्रदूषित झालेली आहे. उल्हास नदीच्या प्रदूषणाविरोधात हरित लवाद व सर्वोच्च न्यायालयात लढा सुरू आहे; मात्र मोथलीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी अशा प्रकारचा कोणताही लढा सुरू नाही. ॲलीगेटर मासा तेथे आढळल्याने ही नदी व खाडी परिसरात चांगल्या प्रकारची व विविध जातीची मत्स्यसंपदा असल्याचे अधोरेखित झाले आहे.

उत्तर अमेरिकेत आढळतो ॲलीगेटरn ॲलीगेटर हा मासा उत्तर अमेरिकेतील गोड्या पाण्यात आढळतो. २०१८ सालच्या पुरानंतर तो केरळमध्ये आढळला होता. त्यानंतर तो गेल्या काही वर्षांपासून कोलकाता, भुवनेश्वर या ठिकाणी आढळून येत आहे. n तो पाण्यात प्रचंड मारका मासा म्हणून ओळखला जातो. सुसरीसारखे याचे तोंड असते. लांबलचक असलेल्या वाम माशासारखा ॲलीगेटर दिसतो. हा मासा जवळपास १० फूट लांब असतो. त्याचे वजन खूप असते. भारतात त्याला प्रति किलोमागे ५०० रुपये भाव मिळतो.

टॅग्स :fishermanमच्छीमारSea Routeसागरी महामार्ग