शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

१८ व्या मजल्यावर अडकलेल्या भटक्या  कुत्र्याची ४८ तासानंतर पॉजने केली सुटका

By मुरलीधर भवार | Updated: March 5, 2024 21:37 IST

भटक्या कुत्र्याची सुटका पॉज या प्राणीमित्र संघटनेच्या वतीने सुटका करण्यात आली आहे.

कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील गांधारी येथील एका इमारतीच्या १८ व्या मजल्यावरील डकमध्ये एक भटका कुत्रा अडकून पडला हाेता. ४८ तासानंतर या भटक्या कुत्र्याची सुटका पॉज या प्राणीमित्र संघटनेच्या वतीने सुटका करण्यात आली आहे.

याबाबत प्लांट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी अर्थात पॉजचे प्रमुख निलेश भणगे यांनी माहिती दिली की, गांधारी येथील एका इमारतीच्या १८ व्या मजल्यावरील डकमध्ये एक कुत्रा अडकून पडल्याची माहिती मिळाली. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या श्वान पथकाला ही माहिती दिली. त्याठिकाणी श्वान पथकाचे कर्मचारी त्याठिकाणी पाेहचले. त्यांनी या भटक्या कुत्र्याला त्याठिकाणाहून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो कुत्रा त्यांना चावला. त्यामुळे श्वान पथकाने त्याला बाहेर काढण्या ऐवजी त्याठिकाणाहून निघून जाणे पसंत केले. हा कुत्रा उपाशी असल्याने तो प्रचंड रित्या भुंकत होता. त्याला इमारतीमधील नागरीकांनी जेवण दिले तेव्हा त्यांचे भूंकणे बंद झाले. मात्र त्याला बाहेर काढण्यासाठी पॉज या संस्थेची तज्ञ टिममधील कार्यकर्ते देवेंद्र निलाखे आणि जयश्री काळे यांनी इमारतीचा १८ वा मजला गाठला. कॅचर टाकून या कुत्र्याला त्यांनी पकडले. त्याला बाहेर काढले. त्याला आत्ता सोडून देण्यात आले आहे. पॉजने भटक्या कुत्र्याचा जीव वाचला.

टॅग्स :kalyanकल्याण