शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलील ठाकरे गटाला मोठा धक्का, तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल

By मुरलीधर भवार | Updated: November 10, 2022 16:04 IST

Kalyan Dombivali News: कल्याण डोंबिवलीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिका:यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

- मुरलीधर भवारकल्याण - शिवसेनेत फूट पडल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष स्थापन केला आहे. शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आजही जोरदार इनकमिंग सुरु आहे. कल्याण डोंबिवलीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिका:यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेविका पूजा म्हात्रे, कल्याण पश्चिमेतील माजी नगरसेवक गोरख जाधव यांच्यासह माजी नगरसेविका पूजा म्हात्रे यांचे पती आणि युवा पदाधिकारी योगेश म्हात्रे, माजी नगरसेवक दत्ता गिरी यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. योगेश म्हात्रे यांचे खंदे समर्थक मुकेश भोईर यांनीही प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या गटाला कल्याण डोंबिवलीतील 5क् पेक्षा जास्त नगरसेवकांनी पाठिंबा देत त्यांच्या गटात सामिल झाल्याचे जाहिर केले होते.

काल शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील पदाधिका:यांच्या नियुक्त्या जाहिर केल्या होत्या. त्यानंतर कल्याण ग्रामीणमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने योगेश म्हात्रे व त्यांच्या माजी नगरसेविका असलेल्या पत्नी पूजा यांनी प्रवेश केला आहे. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचे योगेश हे भाचे आहेत. माजी आमदार भोईर हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात आहेत. योगेश यांनी सपत्नीक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करुन भोईर यांना एक प्रकारे घरचा आहेच दिला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेkalyanकल्याण