शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर भागात 39  वीजचोर; १० लाख रुपये दंड वसूल, दोघांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 17:41 IST

महावितरणने केली २६१० ग्राहकांच्या मीटरची तपासणी

डोंबिवली: महावितरणच्या डोंबिवली विभागातील पूर्व आणि पश्चिम, कोपर, ठाकुर्ली पूर्व ,पश्चिम या ठिकाणी वीज चोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम सुरु आहे. ९ डिसेंबरपासून सुरु असलेल्या या मोहिमेत वीजचोरी प्रकरणी ३९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून वीज चोरीच्या बिलासह दहा लाखांपेक्षा अधिकचा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे. सुलभ प्रक्रियेद्वारे महावितरणकडून मिळणारी अधिकृत जोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

या भागात मोहीम सुरु झाल्यापासून २६१० वीज जोडण्याची तपासणी करण्यात आली. यातील २६ ग्राहकांकडे वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध वीज कायदा अन्वये कारवाई सुरु आहे.  ८ लाख ४७ हजार रुपये संबंधितांकडून वसूल करण्यात आले आहेत. तर या कारवाईला प्रतिसाद न देणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय विजेचा अनधिकृत वापर करणाऱ्या १३ ग्राहकांविरुद्ध कारवाई करून संबंधितांकडून दोन लाख एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम नियमितपणे सुरु राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkalyanकल्याणPoliceपोलिस