शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अभय योजनेमुळे केडीएमसीच्या तिजोरीत १७५ कोटी रुपये जमा

By मुरलीधर भवार | Updated: August 23, 2023 18:43 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी थकविणाऱ्या थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली होती.

कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी थकविणाऱ्या थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली होती. १५ जून ते १८ आ’गस्टपर्यंत या योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत १७५ कोटी रुपये जमा झाले आहेत. महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी मालमत्ता कराच्या थकबाकीदाराकरीता अभय योजना लागू केली होती. ही योजना १५ जून पासून लागू करण्यात आली. तिची मुदत ३१ जुलै पर्यंत होती. 

या योजनाला मिळेला प्रतिसाद पाहता नागरीकांकरीता १८ आ’गस्ट पर्यंत मुदत वाढविण्यात आली. १८ आ’गस्टपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत अभय योजनेमुळे १७५ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे योजनेची मुदत पुन्हा वाढविण्यात आली आहे. या अभय योजनेचा लाभ आत्ता ३१आ’गस्ट पर्यंत घेता येणार आहे. आत्तापर्यंत ४० हजार ७५१ मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ज्या मालमत्ता धारकांची थकबाकी आहे. त्यांनी एकूण थकबाकी रक्कमेच्या २५ टक्के रक्कम एकरकमी भरल्यास ७५ टक्के व्याजाची आणि दंडाची रक्कम माफ करण्यात आली आहे.

याशिवाय चालू वर्षीच्या मालमत्ता कराची रक्कम एकरकमी भरल्यास मालमत्ताधारकास ५ टक्के सूट दिली जाईल. या सवलतीचा लाभही ३१ आ’गस्ट पर्यंत घेता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी अभय योजनेसह ५ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अभय योजनेची मुदत आत्ता १३ दिवसाकरीता वाढविण्यात आल्याने या १३ दिवसात आणखी किती थकबाकीदार या योजनाचा लाभ घेतात. तसेच महापालिकेचे तिजोरीत किती पैसा जमा होतो. हे पाहून पुन्हा प्रशासन या अभय योजनेला मुदतवाढ देऊ शकते. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली