शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या रौप्य महोत्सवी स्वागतयात्रेत १२५ ढोल ४० ताशांच्या वादनातून अनोखी मानवंदना!

By प्रशांत माने | Updated: April 3, 2024 17:40 IST

अनोख्या मानवंदनेसाठी शहरातील संस्कृती, शिवदुर्ग, वेदमंत्र आणि पांचजन्य अशी चार ढोल ताशा पथके एकत्र आली आहेत

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: गुढीपाडव्याला निघणा-या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यंदा शहरामधील प्रमुख ढोल ताशा पथकांकडून या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे अनोख्या पध्दतीने स्वागत केले जाणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी ९ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता पश्चिमेकडील वासुदेव बळवंत फडके मैदान येथे एकत्रितरित्या १२५ ढोल आणि ४० ताशांचे एकत्रित वादन करून अनोखी मानवंदना दिली जाणार आहे.

यंदाची नववर्ष स्वागत यात्रा यापूर्वीच्या स्वागत यात्रेपेक्षा अधिक भव्य आणि सर्वसमावेशक करण्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण, कल्याण संस्कृती मंच आणि सर्वच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. अनोख्या मानवंदनेसाठी शहरातील संस्कृती, शिवदुर्ग, वेदमंत्र आणि पांचजन्य अशी चार ढोल ताशा पथके एकत्र आली आहेत. या चार पथकांकडून गुढीपाडव्याच्या दिवशी फडके मैदान येथे एकत्रितरित्या १२५ ढोल आणि ४० ताशांचे वादन केले जाणार आहे. सारंग केळकर आणि अॅड जयदीप हजारे यांनी पुढाकार घेत या मानवंदनेचे आयोजन केल्याची माहिती स्वागतयात्रेचे समन्वयक डॉ प्रशांत पाटील यांनी दिली.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवा