शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सीएनजीवर चालणारे ११ कचरा डंपर केडीएमसीच्या ताफ्यात, प्रदूषणाला बसणार आळा

By मुरलीधर भवार | Updated: April 26, 2023 15:26 IST

इंधनावरील खर्चात होणार बचत, KDMC आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची माहिती

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सीएनजीवर चालणारे ११ कचरा डंपर खरेदी केली असून हे डंपर महापालिकेच्या सेवेत आजपासून दाखल झाले आहे. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर इंधनावरील खर्चात बचत होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, सचिव संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. आयुक्त दांगडे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने कचरा वाहतूकीसाठी वाहने खरेदी केली आहे. त्यापैकी सीएनजीवर चालणारे ११ डंपर महापालिकेने खरेदी केले आहेत. त्याचबरोबर १३ कचरा आरसी गाडय़ा, ४३ घंटा गाडय़ा, दोन धूर फवारणीच्या गाड्या आणि चार मॅकेनिकल स्वीपर खरेदी केले आहे. येत्या महिन्याभरात ही वाहने देखील महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामकाजात रूजू होणार आहेत. ही वाहने देखील सीएनजी इंधनावर चालणारी आहेत.

महापालिकेस कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या इंधनावर वर्षाकाठी आठ कोटी रुपयांचा खर्च येत होता. सीएनजी इंधनावरील वाहन खरेदीमुळे वर्षाला चार कोटी रुपये महापालिकेचे वाचणार आहेत. विशेष म्हणजे महापालिकेकडून ओल्या कच:यापासून सीएनजी इंधन तयार करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. ओल्या कच:यापासून सीएनजी इंधन तयार झाल्यावर तेच इंधन या सीएनजी कचरा वाहनांकरीता वापरता येणार आहे. प्रकल्प कार्यान्वीत झाल्यावर महापालिकेचा सीएनजीवरील खर्चही देखील वाचणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याण