शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

लेपाक्षी मंदिरातील झुलता खांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 02:31 IST

आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात लेपाक्षी मंदिर आहे. या मंदिरातील झुलता खांब भाविक आणि पर्यटकांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. ‘हँगिंग पिलर टेम्पल’ म्हणूनही हे मंदिर ओळखले जाते.

अनंतपूर : आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात लेपाक्षी मंदिर आहे. या मंदिरातील झुलता खांब भाविक आणि पर्यटकांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. ‘हँगिंग पिलर टेम्पल’ म्हणूनही हे मंदिर ओळखले जाते. हे मंदिर एकूण ७० खांबांवर उभे आहे. यातील एक खांब अधांतरी आहे. जमिनीपासून काही अंतरावर असलेला हा खांब झुलता आहे. असे सांगितले जाते की, हा खांबही पूर्वी जमिनीला चिटकून होता. पण, एका ब्रिटीश इंजिनिअरने हे खांब कसे टिकून आहेत? हे पाहण्यासाठी हा खांब हलविला तेंव्हापासून तो असाच झुलत आहे. महादेव, विष्णु आणि वीरभद्राचे मंदिर म्हणूनही ही जागा ओळखली जाते. या मंदिराच्या निर्मितीबाबत इतिहासात डोकावले तर असे दिसते की, वीरुपण्णा आणि वीरण्णा या भावंडांनी या १५८३ मध्ये या मंदिराची उभारणी केली आहे. - रावण जेव्हा सीतेचे हरण करुन या भागातून जात होता, तेव्हा जटायू पक्षाने रावणाशी याच जागी युद्ध केल्याचेही सांगितले जाते. श्रीराम जेंव्हा घटनास्थळी आले, तेव्हा जटायूची स्थिती पाहून त्यांच्या तोंडून शब्द गेले ‘ली पक्षी’. त्यातूनच या मंदिराचे नाव लेपाक्षी झाल्याची वदंता आहे. लेपाक्षी मंदिरापासून जवळच दगडापासून बनलेली २७ फूट लांंब आणि १५ फूट उंच नंदीची भव्य मूर्ती आहे.