शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

वोडकाचे सहा आरोग्यवर्धक फायदे

By admin | Updated: September 18, 2016 12:34 IST

वोडका हाही एक मदयाचाच प्रकार आहे. परंतु, याच्या प्रमाणशीर सेवनाचे फायदे जाणून घ्याल तर, आश्चर्य चकीत व्हाल. म्हणूनच घ्या जाणून वोडका पिण्याचे ६ फायदे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १८ : वोडका म्हटले की साहजिकच दारुचा एक प्रकार असा विचार आपल्या मनात येतो. वोडका सुरूवातीला केवळ रशियातच मोठ्या प्रमाणात पिला जात असे. परंतु, वोडका आता जगभरात प्रसिद्ध झाला असून तो जगभरात पिला जातो. वोडका प्यायल्याने नशा चढते हे जितके खरे तितकेच वोडक्याचे काही आरोग्यवर्धक फायदेही आहेत. वोडकामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियमसारखी तत्वे असतात. तसेच यात कॅलरीजही असतात. 

कोणतेही व्यसन तसे वाईटच. परंतु, व्यसनासाठी केली जाणारी प्रत्येक गोष्ट वाईट असतेच असे नाही. वाईट असतो तो केलेला अतिरेक. मग, तो अतिरेक कोणत्याही गोष्टीचा का असेना. हा अतिरेक म्हणजेच व्यसन. कोणत्याही प्रकारचे मद्य सेवन करणे हे ही आपल्याकडे व्यसन म्हणूनच पाहिले जाते. 

तरूणाई आणि अनेक मद्यपी लोकांमध्ये भलतीच लोकप्रीय असलेली असलेला वोडका हाही एक मद्याचाच प्रकार आहे. परंतु, याच्या प्रमाणशीर सेवनाचे फायदे जाणून घ्याल तर, आश्चर्य चकीत व्हाल. म्हणूनच घ्या जाणून वोडका पिण्याचे ६ फायदे.१) ताप आणि डोकेदुखीचा त्रास सतावत असल्यास वोडकाने आराम मिळतो. डोकेदुखीचा त्रास होत असल्यास वोडका पाण्यात टाकून त्यात टॉवेल भिजवून तो पिळून डोक्यावर ठेवा. यामुळे डोकेदुखी दूर होते. 

२) दातदुखीचा त्रास होत असल्यास वोडकाचे काही थेंब दुखत असलेल्या जागी लावल्याने दातदुखी दूर होते. 

३) त्वचा लालसर झाल्यास अथवा एखादा कीटक चावल्याने त्वचा लाल झाल्यास त्यावर वोडका लावावा. 

४) वोडक्याचे काही थेंब शाम्पूमध्ये मिक्स करुन ते केसांना लावा. यामुळे फायदा होतो. 

५) कान दुखत असल्यास वोडकाचे काही थेंब टाकून ५ मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर कान साफ करा. यामुळे कानदुखी थांबेल. 

६)त्वचा उजळवण्यासाठीही वोडकाचा वापर होतो. कॉटनवर काही थेंब वोडकाचे घेऊन ते त्वचेवर लावा.