शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चालक नसलेली कार रस्त्यावर धावली आणि मोठ्या बातमीचा विषय बनली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:47 IST

अर्लिंग्टनमध्ये (व्हर्जिनिया) गेल्या आठवड्यात चालक नसलेली कार रस्त्यावर धावली आणि ती मोठ्या बातमीचा विषय बनली होती; परंतु एका वृत्त वाहिनीच्या बातमीदाराला संशय आल्यानंतर त्याने सोमवारी तिच्यात डोकावून पाहिल्यावर ती चालकविरहित नसल्याचे आढळले.

व्हर्जिनिया : अर्लिंग्टनमध्ये (व्हर्जिनिया) गेल्या आठवड्यात चालक नसलेली कार रस्त्यावर धावली आणि ती मोठ्या बातमीचा विषय बनली होती; परंतु एका वृत्त वाहिनीच्या बातमीदाराला संशय आल्यानंतर त्याने सोमवारी तिच्यात डोकावून पाहिल्यावर ती चालकविरहित नसल्याचे आढळले.कल्पक चालकाने अशी वेशभूषा केली होती की, कारमध्ये फक्त चालकाची जागाच (ड्रायव्हर सीट) आहे असा भास व्हावा.या करड्या रंगाच्या कारवर तसे काही चिन्ह नव्हते. ती चालकाशिवाय धावत असल्याचे दिसले. समोरची बसण्याची जागा ही पूर्णपणे रिकामी दिसली. टस नावाच्या बातमीदाराने आत पाहिल्यावर एका व्यक्तीने स्वत:चे संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे कापड व इतर पोषाख केलेला होता. त्याचे हात पोषाखाच्या खालून स्टीअरिंग व्हीलवर होते.त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. म्हणजे त्याला तर बाहेरचे दिसत होते; परंतु त्याला कोणी बघू शकत नव्हते. बातमीदाराने त्याला हटकून आपण थोडे बोलू शकतो का? असे विचारले. बरीच चौकशी केल्यावर व्हर्जिनिया टेक ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूटने सांगितले की, ही व्हॅन आणि तिच्यातील चालक हे दोघेही चालकविरहित कार या मोहिमेसाठीच्या अभ्यासाचे भाग आहेत. या अभ्यासात चालकाने कोणता पोषाख करावा हे ठरलेले होते. नियोजित चालकविरहित कारमध्ये चालकाच्या बसण्याची जागा अशी बनवण्यात आली आहे की, तीत चालक खूप कमी दृष्टीस पडेल, असे इन्स्टिट्यूटने म्हटले. गंमत म्हणजे चालकविरहित कारची बातमीआल्यानंतर स्थानिक पोलिसांनाधक्काच बसला होता.