शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

इथे आपोआप धावतात बंद वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 00:49 IST

बंद पडलेली गाडी आपोआप धावताना तुम्ही कधी पाहिली आहे काय, नसेल तर तुम्ही कॅनडातील मॉन्कटन या शहराला भेट दिली पाहिजे.

ओट्टावा : बंद पडलेली गाडी आपोआप धावताना तुम्ही कधी पाहिली आहे काय, नसेल तर तुम्ही कॅनडातील मॉन्कटन या शहराला भेट दिली पाहिजे. सभोवतीच्या पर्वतराजीमुळे या शहराचे जगभर नाव झाले आहे. या पर्वतराजीतील काही टेकड्यांना मॅग्नेटिक हिल (चुंबकीय टेकड्या) म्हटले जाते. या ठिकाणी बंद गाड्याही आपोआप पळू लागतात. केवळ उतारावरच नाहीतर चढावरही त्या सहजपणे धावतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. टेकड्यांमधील चुंबकीय गुणधर्मामुळे हे घडते. या टेकड्यांच्या चुंबकीय शक्तीचा परिणाम केवळ रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवरच होत नाहीतर आकाशात उंचावर उडणाऱ्या विमानांवरही होतो. त्यामुळे या पर्वतराजीजवळ येताच वैमानिकही विमानाची गती वाढवितात; अन्यथा येथील पर्वत विमानाला खाली ओढत आहेत, असे वाटते. अनेक वैमानिकांनी याचा अनुभव घेतला आहे. या अनोख्या पर्वतराजीचा १९३० मध्ये शोध लागला होता. चुंबकीय टेकड्यांमुळे हा परिसर आता पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला असून, दूरवरून निसर्गाची कमाल पाहण्यासाठी येतात. येथे सतत पर्यटकांची वर्दळ असते. अनेक जण आपली वाहने बंद करून चुंबकीय शक्तीचा अनुभव घेताना दिसतात.