शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ते दररोज साजरा करतात ख्रिसमस !

By admin | Updated: January 4, 2017 02:22 IST

ख्रिसमस म्हटलं की, अनेकांच्या उत्साहाला उधाण येतं. अगदी बच्चे कंपनीपासून ते वृद्धांपर्यंत सर्वज जण या आनंदात सहभागी होतात. पण, इंग्लंडमध्ये अशीही एक व्यक्ती

विल्टशायर : ख्रिसमस म्हटलं की, अनेकांच्या उत्साहाला उधाण येतं. अगदी बच्चे कंपनीपासून ते वृद्धांपर्यंत सर्वज जण या आनंदात सहभागी होतात. पण, इंग्लंडमध्ये अशीही एक व्यक्ती आहे जी २३ वर्षं दररोज ख्रिसमस साजरा करत आहे. आनंदाच्या या उत्सवात न्हाऊन निघणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे अ‍ॅन्डी पार्क. ५३ वर्षीय अ‍ॅन्डी यांचा उत्साह आजही तसाच आहे. विल्टशायरच्या मिल्कशाममध्ये वास्तव्यास असणारे अ‍ॅन्डी याबाबत सांगतात की, वर्षातील ३६५ दिवस मी ख्रिसमस साजरा करतो. असं म्हणतात की, हौसेला मोल नसते. अ‍ॅन्डी यांच्या बाबतीत ही म्हण अगदी खरी ठरते. कारण, आपल्या हौसेपोटी ते वर्षाला २ मिलियन पौंड खर्च करतात. माझी मुलगी कॅरी एन हिने सांगितल्यानंतर मी काही दिवस ही हौस बंद केली. पण, पुन्हा नव्याने आपण ख्रिसमस साजरा करणं सुरू केल्याचं त्यांनी सांगितले. अ‍ॅन्डी हे स्वत: साठी, मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी दररोज भेटवस्तू खरेदी करतात. दर २४ तासाला आपल्याच घराच्या पत्त्यावर एक कार्ड पाठवितात. त्यांच्या घरचं ख्रिसमसचं झाड सदासर्वकाळ बहरलेलं असतं. त्यांनी १९९३ पासून त्रोज ख्रिसमस साजरा करणं सुरू केलं. जवळपास २३ वर्षांच्या काळात त्यांनी भेटवस्तू, अन्नपदार्थ, सजावट आदींसाठी लाखो र्पौड खर्च केले आहेत. आपण अद्याप एकटेच आहोत. पण, श्रीमती इथेच कुठेतरी बाहेर आहेत, असं ते सांगतात. जगण्याचा उत्सव करणाऱ्या अ‍ॅन्डी यांना सलाम.