शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीच्या वेडामुळे ती सध्या भोगतेय शिक्षा

By admin | Updated: March 28, 2017 01:34 IST

मॅन्चेस्टरमध्ये राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेला तिचं सेल्फीचं वेड थेट तुरुंगातच घेऊ न गेलं. पॅरिस कोनोली

मॅन्चेस्टरमध्ये राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेला तिचं सेल्फीचं वेड थेट तुरुंगातच घेऊ न गेलं. पॅरिस कोनोली या महिलेने स्वत:ची एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि तो फोेटो तिच्यासाठी अडचणीचा ठरला. त्या फोटोमध्ये तिच्या बेडरूममध्ये गांजाचं रोप दिसत होते. ते पाहून एकानं थेट पोलिसांकडे तक्रार केली. मग काय, पोलिसांनीही तो फोटा बारकाईनं पाहिला आणि नंतर त्यांनी तिच्या घरावर छापाच घातला. त्या छाप्यामध्ये तिच्या घरी एक नव्हे, तर गांजाची तब्बल १६ रोपं असल्याचं पोलिसांना आढळलं. एवढंच नव्हे, तर अन्य अमली पदार्थांची पाकिटंही तिच्या घरात सापडली. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केलं. मग न्यायालयानंही तिला शिक्षा सुनावली. ती शिक्षा आहे पुढील १६ महिने तिनं एकही पैसा न घेता समाजिक काम करायची. हे काम तिथं १८0 तास करायचं आहे. ही पॅरिस स्वत: किम कर्दाशियन समजते. किम कर्दाशियन ही अमेरिकन मॉडेल, उद्योजक आणि टीव्हीवरील सेलिब्रेटी आहे. पॅरिसला फोटो शूट आणि सेल्फीचं भलतंच वेड असून, ती सतत सोशल मीडियावर स्वत:चे फोटो टाकत असते.