शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इराकमधील रक्तपात बघून पत्नी व मुलाची केली निर्घृण हत्या

By admin | Updated: September 2, 2014 18:07 IST

इराकमध्ये होणारा रक्तपात बघून पंजाबमधील २५ वर्षाच्या तरुणाने स्वतःच्या पत्नी व चार वर्षाच्या निर्घूणपणे हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतकुमांउ (पंजाब), दि. २ - इराकमध्ये होणारा रक्तपात बघून पंजाबमधील २५ वर्षाच्या तरुणाने स्वतःच्या पत्नी व चार वर्षाच्या निर्घूणपणे हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पत्नी व मुलाची हत्या केल्यावर त्या तरुणानेही आत्महत्या केली आहे.  दलजीत सिंग हा २५ वर्षाचा तरुण रामघरीया गुरुद्वारा या संस्थेत रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होता. इराकमध्ये निष्पाप जनतेवर होणारे अमानुष अत्याचार व रक्तपात बघून दलजितचे मानसिक संतूलन ढासळले होते.  दलजीतने पत्नी राजदीप कौर व मुलगा गुरुमेहताब सिंगवर चाकूने वार करुन त्यांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.  सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास  दलजीतचा भाऊ रणजित सिंग हा त्यांच्या घरी आला. मात्र दरवाजा उघडत नसल्याने रणजित सिंग यांना संशय आला व त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.