शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मित्रानं दिलं चॅलेंज, मारल्या 2000 दंडबैठका, आता पोहोचला रुग्णालयात! डॉक्टर म्हणाले किडनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:50 IST

या वेदना आपोआपच थांबतील, असे या तरुणाला वाटले. मात्र चौथ्या दिवशी या तरुणाची प्रकृती आणखीनच खालावली. यानंतर तो थेट रुग्णालयात पोहोचला...

रशियातील व्लादिवोस्तोक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 21 वर्षीय तरुणाने आपल्या मित्रासोबत 2000 स्क्वॅट्स (दंडबैठका) मारण्यासाठी 20 हजार रुबलची चॅलेंज लावली होती. यानंतर, या तरुणाने खरोखरच 2000 दंडबैठका मारल्या आणि चॅलेंज जिंकली. मात्र त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला वेदना जाणवू लागल्या. 

या वेदना आपोआपच थांबतील, असे या तरुणाला वाटले. मात्र चौथ्या दिवशी या तरुणाची प्रकृती आणखीनच खालावली. यानंतर तो थेट रुग्णालयात पोहोचला. तेथे त्याची तपासणी करण्यात आली. यात त्याच्या किडनीने काम करणे बंद केल्याचे आढळून आले. यानंतर, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाच वर्षांपासून केला नव्हता व्यायाम -डॉक्टरांसोबत बोलताना संबंधित तरुणाने सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून आपण ना कुठला खेळ खेळलो आहोत, ना एक्सरसाइज अथवा व्यायाम केलेला आहे. आपण 2000 स्क्वॅट्स अथवा दंडबैठका सहज मारू असे त्याला वाटत होते. खरे तर त्याने चॅलेंज पूर्णही केली. मात्र, ही चॅलेंज त्याला अत्यंत महागात पडली आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारामुळे त्याचे स्नायू दुखावले गेले आहेत आणि त्याच्या किडनीवरही याचा वाईट परिणाम झाला आहे.

हा तरुण आता रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जर तो आधीच आला असता, तर त्याची प्रकृती एवढी खालावली नसती, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याच्या मित्रांनाही याचा मोठा धक्का बसला आहे. कधी कधी गमतीशीर चॅलेंजदेखील कशा प्रकारे जीवघेणी ठरू शकते. हे या संपूर्ण प्रकारावरून स्पष्ट होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर