शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

‘सिंगल’साठी विवाहपूर्व टूर

By admin | Updated: February 22, 2017 00:52 IST

नवविवाहित जोडप्यांची पसंत म्हणून शिमला आणि कुलुमनाली या पर्यटनस्थळांकडे पाहिलं जातं. पण, अहमदाबाद

अहमदाबाद : नवविवाहित जोडप्यांची पसंत म्हणून शिमला आणि कुलुमनाली या पर्यटनस्थळांकडे पाहिलं जातं. पण, अहमदाबाद येथील ‘विना मूल्य अमूल्य सेवा’ या संघटनेने एक नवी योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार, मध्यम वयातील एकाकी व्यक्तींसाठी शिमला येथे विवाहपूर्व टूर आयोजित केली आहे. त्यातून आपल्याला अनुरुप असा जोडीदार निवडण्याची संधी त्यांना मिळणार आहे. ही टूर दहा दिवसांची असणार आहे. एकमेकांना समजून घेण्यासाठी हा वेळ देण्यात आला आहे.आतापर्यंत ३५ जणांनी येथे नोंदणी केली आहे. याची फी आहे दहा हजार रुपये. यात प्रवास आणि हॉटेलमधील निवास व भोजन यांचा समावेश आहे. महिलांसाठी प्रवासाचे भाडे आकारण्यात येणार नाही. यातील दोन जण एनआरआय आहेत. एका ८५ वर्षांच्या व्यक्तीने आणि ७२ वर्षांच्या महिलेनेही नोंदणी केली आहे. हैदराबाद आणि बंगळुरुतूनही याचे आयोजन करण्यात आले आहे. यात विधवा आणि विधूर यांचा समावेश आहे. मध्यम वयातील हे स्त्री व पुरुष एकाकी जीवन जगत आहेत.35 जणांनी  केली नोंदणी 10 दिवसांची असणार टूर10000 रुपये फी