शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात! तहानलेल्या कुत्र्याची आजोबांनी भागवली तहान, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 15:08 IST

या व्हिडीओवर वेगवेगळ्या सकारात्मक आणि कौतुकाच्या कमेंट्स आल्या आहेत. 

आपण सध्याच्या जगात वावरत असताना पाहत आहोत की माणुसकी हरवत चालली आहे. असं असताना  सुद्धा समाजातील काही घटक असे आहेत. जे समाजाप्रती आपलं कर्तव्य आणि जबाबदारी पूर्ण करत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला माणुसकीचं दर्शन घडून येईल. 

सुशांतने या व्हिडीओला कॅप्शन दिला आहे.  काहीतरी मिळवण्याची आशा न ठेवता निर्पेक्षवृत्तीने हा वृध्द कुत्र्याची तहान भागवत आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या सकारात्मक आणि कौतुकाच्या कमेंट्स आल्या आहेत.  ( हे पण वाचा-'ही' महिला मिठी मारून तासाला कमावते ७ हजार रुपये; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण)

या व्हिडीओमध्ये एक वयस्कर व्यक्ती चक्क आपल्या हातांनी तहानलेल्या कुत्र्याला पाणी पाजत आहे. या व्हिडीओला १० हजार व्ह्यूज आणि दीड हजार लाईक्स मिळाले आहेत. ( हे पण वाचा-अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनाला व्हाइट हाऊस का म्हणतात?)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल