शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र! महिलेच्या पोटात सापडलं लाटणं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 08:52 IST

अनेक आश्चर्यांनी भरलेल्या या जगात वेळोवेळी अनेक चित्रविचित्र गोष्टी समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना उत्तराखंडमध्ये समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि.  1 -  अनेक आश्चर्यांनी भरलेल्या या जगात वेळोवेळी अनेक चित्रविचित्र गोष्टी समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना उत्तराखंडमध्ये समोर आली आहे. येथील  एका महिलेच्या पोटात चक्क एक फूट लांब लाटणं आढळलं आहे. राज्यातील  हल्दानी मेडिकल काँलेजमध्ये डॉक्टरांनी  एक जटिल शस्त्रक्रिया करून हे लाटण महिलेच्या पोटातून बाहेर काढलं आहे. 
 नैनितालमधील हल्दानी येथील सुशीला तिवारी वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टरांनी संबंधित महिलेची ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.  डॉक्टरांनी सांगितले की या महिलेला पोटात दुखत असल्याने तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये या महिलेच्या आतड्यात गॅस असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र शस्रक्रिया करण्यात आल्यावर महिलेच्या पोटात लाटणं आढळले." यासंदर्भातील वृत्त न्यूज 24 च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. 
 या महिलेच्या पोटात लाटणं आढळल्याने  डॉक्टरांना धक्का बसला. दरम्यान, महिलेच्या पोटात लाडणं आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.  या प्रकाराबाबत डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराची शक्यता व्यक्त केली असून, घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे.