शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

किस्सा किसचा, इरानमधील लव्हबर्डना किस करणे पडले महागात, सोशल मी़डियावरून उघडकीस आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 15:21 IST

असा फोटो शेअर केला आणि त्यात अशोभनी वर्तन केल्यामुळे नागरिकांमध्येही प्रचंड सताप निर्माण झाला.

सध्या सारेच आपले सोशल मी़डियाचा वापर करतात. छोट्या छोट्या अपडेट शेअऱ करत लाईक्स आणि कमेंटसम मिळवत असतता. मात्र काय शेअर करावे आणि काय नाही. याचेही भाण काहींना नसते. अगदी खाजगी फोटो शेअर करुन प्रकाशझोतात येण्याचा काहींचा खास प्रय़त्न असतो. असाच एका प्रकाराने एका लव्हबर्डला चांगलीच अद्दल घडली  आहे.

इरानमध्ये राहणारा अलीरेजा जपालाघी या प्रसिद्ध पार्कर एथलिटला आपली एक चुक खूपच महागात पडली आहे. आपल्या गर्लफ्रेंडला गच्चीवर किस केल्याचा प्रकार समोर येताच त्याला अडक करण्यात आली. विशेष म्हजे अलीरेजानेच त्याच्या गर्लफ्रेंडला किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करून तो मोठ्या संकटाला आमंत्रण देतोय याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. हा फोटो हळुहळु व्हायरल होवू लागला. असा फोटो शेअर केला आणि त्यात अशोभनी वर्तन केल्यामुळे नागरिकांमध्येही प्रचंड सताप निर्माण झाला.

या दोघांनी नियमाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला. महिलेललाही अटक करण्यात आली असून दोघांनाही सध्या चांगलीच जेलची हवा खावी लागत आहे. महिलेचे अशारितीने अंगप्रदर्शन करणे मुस्लिम धर्मांच्या विरोधात असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. मुस्लिम महिला नेहमीच आपले अंग झाकून ठेवतात. यात महिलेन मुस्लिम धर्माविरोधात जात थेट अशा प्रकारे अश्लिलतेचा प्रदर्शन करणे हे नक्कीच शोभनीय नसल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.