शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

त्याला लागली तब्बल 13 कोटींची लॉटरी!

By admin | Updated: March 6, 2017 18:32 IST

'भगवान देता है तो छप्पर फाडके' याचा अनुभव दुबईत राहणाऱ्या एका भारतीयास आला आहे. गेल्या 9 वर्षांपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या

ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 6 -   'भगवान देता है तो छप्पर फाडके' याचा अनुभव दुबईत राहणाऱ्या एका भारतीयास आला आहे.  गेल्या 9 वर्षांपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या श्रीराज कृष्णन कोप्पोरेम्बिल याला तब्बल 13 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. मुळचा केरळमधील असलेल्या श्रीराज कृष्णन  याने अबू धाबीमधील बिग तिकीट ड्रॉच्या रविवारी रात्री जाहीर झालेल्या निकालात तब्बल 12 कोटी 71लाख 70000 हजार रुपयांचे बक्षीस जिंकलेआहे.
 अनपेक्षित रित्या लागलेल्या लॉटरीमुळे कृष्णन खूश झाला आहे. तो म्हणतो. "जेव्हा मला लॉटरी जिंकल्याचा फोन आला तेव्हा एक मिनिटभर नेमके काय झाले आहे हेच मला समजले नाही, मी लॉटरी जिंकली आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता."  नियमितपणे लॉटरीचे तिकीट  खरेदी करणाऱ्या कृष्णनला याआधी कधीही लॉटरीचे तिकीट जिंकता आले नव्हते. त्यामुळे यानंतर लॉटरीचे तिकीट खरेदी करायचे नाही असे त्याने ठरवले होते, पण शेवटच्या प्रयत्नातच त्याला बंपर लॉटरी लागली. 
सध्या एक लाख रुपये मासिक उत्पन्नावर काम करणाऱ्या कृष्णनला लॉटरीचे पैसे मिळाल्यानंतर भारताती घराच्या कर्जाची परतफेड करायची आहे. तसेच लॉटरी लागल्यानंतरही संयुक्त अरब अमिरातीतच काम करत राहणार असल्याचे कृष्णन आणि त्याच्या पत्नीने सांगितले.