शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आजीबाई पुढे कोब्राही झाला फुस्स...एका हाताने पकडून फरपटत नेला बाहेर, पाहा हा दबंग आजीचा Viral व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 15:56 IST

‘साप’ नुसतं ऐकूनही अंगावर काटा येतो.त्याला प्रत्यक्षात पाहून काय गत होईल याची कल्पनाही करवत नाहीय.

साधा कॉक्रोच जरी दिसला तरी घरभर उड्या मारतो. मात्र सापाला पकडण्यासाठी सर्पमित्राची मदत घेतली जाते. मात्र एका आजीनेच कोब्रालाच घडवली चांगली अद्दल असे कधी ऐकले आहे का? त्याचे असे झाले की, सध्या लॉकडाऊन मुळे अनेक प्राणी रस्त्यांवर मोकळ्यात फिरत आहेत. अशात सापांचा वावरही वाढला आहे. अशाच एका परिसकरात एक साप फिरत होता. फिरणारा साप हा साधा सुधा नसून क्रोब्रा होता. कोब्रा पाहून परिस्थिती काय होईल हे वेगळं सांगायला नको.

‘साप’ नुसतं ऐकूनही अंगावर काटा येतो. त्याला प्रत्यक्षात पाहून काय गत होईल याची कल्पनाही करवत नाहीय! मात्र आजी निघाली दबंग आजी तिच्यापुढे सापालाही भरली असेल धडकी. आजीने थेट कोब्रालाचा हातात पकडून फरफटत बाहेर नेले. मोठ्या जोरात हवेत लांबवर त्याला फेकून दिले. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून आजीबाईच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे अशा कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळते आहे.हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल पण आजीने कसे बरे हे धाडस केले असेल या विचाराने व्हिडीओ पाहण्याची तुमचीही उत्सुकता वाढेल.या व्हिडीओला आतापर्यंत ४७ हजार लोकांनी पाहिला असून तीन हजाराहून अधिक लोकांनी कमेंटसचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अवघ्या काही तासातच तुफान व्हायरल झाला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या